BJP MP Sanjay Kaka Patil यांनी केले मराठीत भाषण | Loksabha Winter Session | Delhi

2021-09-13 2

संसदेमध्ये कोणत्याही प्रादेशिक भाषेत बोलता येतं. म्हणजे तशी एक यादीच असते. त्यात मराठीचाही समावेश आहे. पण दक्षिणेकडचे काही खासदार हे आवर्जून त्यांच्या मातृभाषेत प्रश्न विचारतात. पश्चिम बंगालचेही काही सदस्य आवर्जून बंगाली भाषेचा प्रयोग करतात. पण महाराष्ट्रातले खासदार काटेकोरपणे हा नियम पाळताना दिसत नाहीत. लोकसभेत मातृभाषेत भाषण करणं हे कमीपणाचं समजलं जातं. पण सांगलीचे गलीचे खासदार संजय काका पाटील यांनी आवर्जून मऱाठीतच आपला प्रश्न मांडला

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #bjp #sanjaykakapatil #sangali #bjpmp #losabhaadhiveshan2019

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat november2019

Videos similaires